९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सर हॅन्स स्लोअन यांनी आपल्या संग्रहातील वस्तू कोणाकडे दिल्या?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सर हॅन्स स्लोअन यांनी आपल्या संग्रहातील वस्तू कोणाकडे दिल्या?
योग्य उत्तर: राजा दुसरा जॉर्ज
निसर्गशास्त्रज्ञ सर हॅन्स स्लोअन यांनी आपल्या संग्रहातील सुमारे एकाहत्तर हजार वस्तू राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे दिल्या.