VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

कोणत्या कीर्तनात सामूहिकतेवर भर असून कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. कोणत्या कीर्तनात सामूहिकतेवर भर असून कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो?

    1. नारदीय कीर्तन
    2. हरिदासी कीर्तन
    3. राष्ट्रीय कीर्तन
    4. वारकरी कीर्तन

    योग्य उत्तर: वारकरी कीर्तन

    वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो; कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो.