११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
लोकशाहीत निवडणुकांमुळे सत्ताबदल कोणत्या मार्गाने होतो
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
लोकशाहीत निवडणुकांमुळे सत्ताबदल कोणत्या मार्गाने होतो?
योग्य उत्तर: शांततामय मार्गाने
निवडणुकांमुळे शांततामय सत्ताबदल होतो व वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते.