४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अजिंठ्याच्या चित्रांच्या प्रतिकृती इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अजिंठ्याच्या चित्रांच्या प्रतिकृती कोणी तयार केल्या?
योग्य उत्तर: पेस्तनजी बोमनजी
जे. जे. स्कूलमधून पुढे आलेल्या चित्रकारांपैकी पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठ्याच्या चित्रांच्या प्रतिकृती तयार केल्या.