१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पाठ्यपुस्तकातील तक्त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेत प्रादेशिक पक्षांपैकी सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या?
योग्य उत्तर: शिवसेना
तक्त्यानुसार शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या: २००९ मध्ये ४४ आणि २०१४ मध्ये ६३.