३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
उपयोजित इतिहासाचे दुसरे नाव इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
उपयोजित इतिहासाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
योग्य उत्तर: जनांसाठी इतिहास किंवा पब्लिक हिस्टरी
उपयोजित इतिहास या संज्ञेला जनांसाठी इतिहास किंवा पब्लिक हिस्टरी असेही म्हणतात.