१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दुर्बल घटकांसाठी राखीव जागा राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्थानिक शासनसंस्थांत दुर्बल समाजघटकांसाठी राखीव जागा ठेवण्यामागचा हेतू कोणता?
योग्य उत्तर: त्यांना सत्तेत सहभागी होता यावे
दीर्घकाळ संधींपासून दूर राहिलेल्या दुर्बल समाजघटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या.