VedSquare
४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

शनिवारवाडा कलाशाळा जेम्स वेल्स इतिहास दहावी

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. शनिवारवाड्यातील कलाशाळा कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती?

    1. जेम्स वेल्स
    2. गंगाराम तांबट
    3. पेस्तनजी बोमनजी
    4. नाना फडणवीस

    योग्य उत्तर: जेम्स वेल्स

    सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात शनिवारवाड्यात स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्सच्या नेतृत्वाखाली कलाशाळा स्थापन झाली होती.