४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
गुहाचित्रांवरून तत्कालीन लोकांच्या कोणत्या गोष्टीचा अंदाज येतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
गुहाचित्रांवरून तत्कालीन लोकांच्या कोणत्या गोष्टीचा अंदाज येतो?
योग्य उत्तर: परिसराच्या ज्ञानाचा व नैसर्गिक स्रोत वापरण्याच्या तंत्राचा
गुहाचित्रांवरून लोकांचे परिसरासंबंधी ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करण्याचे तंत्र कसे विकसित झाले याची कल्पना करता येते.