४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हडप्पा संस्कृती आणि शिल्पपरंपरा इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हडप्पा संस्कृतीतील कोणत्या वस्तू प्राचीन भारतीय शिल्पपरंपरेचे पुरावे आहेत?
योग्य उत्तर: मुद्रा, दगडी पुतळे व कांस्य पुतळे
हडप्पा संस्कृतीतील मुद्रा, दगडी पुतळे व कांस्य पुतळे सुमारे पाच हजार वर्षे किंवा त्याहून जुन्या शिल्पपरंपरेचे पुरावे आहेत.