१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चळवळी शासनावर दबाव कसा आणतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चळवळी शासनावर दबाव कसा आणतात?
योग्य उत्तर: लोकांना संघटित करून आणि सातत्याने कृतिशील राहून जनमत तयार करून
चळवळी लोकांना संघटित करतात आणि सातत्याने कृतिशील राहून त्या प्रश्नाबाबत जनमत तयार करतात; त्यातून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव येतो.