६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'सावकारी पाश' या चित्रपटाचे वैशिष्ट्य कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'सावकारी पाश' या चित्रपटाचे वैशिष्ट्य कोणते?
योग्य उत्तर: तो पहिला वास्तववादी चित्रपट होता
बाबुराव पेंटर यांनी काढलेला 'सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट होय.