१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पाण्याचे नोबेल समजला जाणारा कोणता पुरस्कार डॉ. राजेंद्र सिंह यांना मिळाला?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पाण्याचे नोबेल समजला जाणारा कोणता पुरस्कार डॉ. राजेंद्र सिंह यांना मिळाला?
योग्य उत्तर: स्टॉकहोम वॉटर प्राइझ
पाण्याचे नोबेल समजल्या जाणाऱ्या 'स्टॉकहोम वॉटर प्राइझ'चे डॉ. राजेंद्र सिंह मानकरी आहेत.