१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
महिलांचा राजकीय सहभाग राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्रतिनिधिक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यास कोणता परिणाम अपेक्षित आहे?
योग्य उत्तर: महिला निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन राज्यकारभाराला वेगळी दिशा देऊ शकतील
कुटुंबरचना, सामाजिक, आर्थिक व राजकीय अवकाश महिलांसाठी खुले झाले तर त्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन राज्यकारभाराला वेगळी दिशा देऊ शकतील.