६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'खंजिरी भजन' कोणी लोकप्रिय केले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'खंजिरी भजन' कोणी लोकप्रिय केले?
योग्य उत्तर: संत तुकडोजी महाराज
अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी 'खंजिरी भजन' लोकप्रिय केले.