१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
संविधानात बदल कोण करते राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतीय संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे?
योग्य उत्तर: संसदेला
परिस्थिती बदलली की संविधानात बदल करावे लागतात; हा अधिकार संसदेला आहे.