४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चोलकालीन नटराज कांस्य मूर्ती इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चोलकाळात पुढीलपैकी कोणत्या देवतेची कांस्य मूर्ती तयार केल्याचा उल्लेख आहे?
योग्य उत्तर: नटराज
चोलकाळात शिव-पार्वती, नटराज, लक्ष्मी आणि विष्णू अशा देवतांच्या कांस्य मूर्ती तयार केल्या जाऊ लागल्या.