१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा एक परिणाम कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा एक परिणाम कोणता?
योग्य उत्तर: राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते
गुन्हेगारीकरणामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते.