६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अठराव्या शतकात दशावतारी खेळ दाखवणारा फड कोणी स्थापन केला?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अठराव्या शतकात दशावतारी खेळ दाखवणारा फड कोणी स्थापन केला?
योग्य उत्तर: श्यामजी नाईक काळे
१८ व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता; तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत.