१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
शासनव्यवहारांच्या पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढल्यास काय होईल?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
शासनव्यवहारांच्या पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढल्यास काय होईल?
योग्य उत्तर: सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल
शासनव्यवहारांच्या पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढल्यास सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल आणि संवादातून धोरणनिर्मिती होईल.