VedSquare
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

दामोदर धर्मानंद कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार इतिहास दहावी

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारतात मार्क्सवादी इतिहासलेखनपद्धतीचा प्रभावी अवलंब करणाऱ्यांत पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो?

    1. दामोदर धर्मानंद कोसंबी
    2. सर विल्यम जोन्स
    3. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
    4. फ्रेडरिक मॅक्सम्युलर

    योग्य उत्तर: दामोदर धर्मानंद कोसंबी

    दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा आणि कॉम्रेड शरद पाटील यांनी भारतात मार्क्सवादी इतिहासलेखनपद्धतीचा प्रभावी अवलंब केला.