२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
वसाहतवादी इतिहासलेखनाचे उदाहरण इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
वसाहतवादी इतिहासलेखनाचे ठळक उदाहरण म्हणून कोणत्या ग्रंथाचा उल्लेख आहे?
योग्य उत्तर: केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया
१९२२ ते १९३७ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे पाच खंड वसाहतवादी इतिहासलेखनाचे ठळक उदाहरण म्हणून दिले आहेत.