१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राखीव जागांचे धोरण का राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
राखीव जागांचे धोरण स्वीकारण्याचे मुख्य कारण कोणते?
योग्य उत्तर: काही समाजघटक दीर्घकाळ शिक्षण व रोजगाराच्या संधींपासून दूर राहिले
काही लोकसमूह फार मोठ्या काळापासून शिक्षण व रोजगाराच्या संधींपासून दूर राहिले; त्यांना संधी देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारले.