४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अभिजात कलेची वैशिष्ट्ये इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अभिजात कलेची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती?
योग्य उत्तर: प्रमाणित नियमांची चौकट आणि दीर्घकाळ प्रशिक्षण
अभिजात कलेत प्रमाणित नियमांची चौकट महत्त्वाची असते आणि ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकाळ प्रशिक्षण घ्यावे लागते.