१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'विकेंद्रीकरण' म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'विकेंद्रीकरण' म्हणजे काय?
योग्य उत्तर: सत्ता एका केंद्रात न ठेवता विविध पातळ्यांवर वाटणे
सत्ता एका केंद्रात न ठेवता विविध पातळ्यांवर वाटणे म्हणजे विकेंद्रीकरण.