१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्त्रीवादी इतिहासलेखनात इतिहासाची पुनर्रचना कोणत्या दृष्टिकोनातून केली जाते?
योग्य उत्तर: स्त्रियांच्या दृष्टिकोनातून
स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांच्या अनुभवांना व दृष्टिकोनाला स्थान देऊन इतिहासाची नव्याने मांडणी म्हणजे पुनर्रचना केली जाते.