९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक असते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक असते?
योग्य उत्तर: संशोधनपर लेखनाचे
अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी संशोधनपर लेखनाचे कौशल्य आवश्यक असते.