९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पुढीलपैकी कोणते कोशसदृश वाङ्मयाचे उदाहरण आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुढीलपैकी कोणते कोशसदृश वाङ्मयाचे उदाहरण आहे?
योग्य उत्तर: 'महाराष्ट्र जीवन' ग्रंथ
'महाराष्ट्र जीवन' आणि 'शहर पुणे' या ग्रंथांचे खंड तसेच मनोरमा किंवा टाइम्स ऑफ इंडियासारखी इयरबुक कोशसदृश वाङ्मयात मोडतात.