VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

राष्ट्रीय अभिलेखागारातील नोंदींच्या चार वर्गांत पुढीलपैकी कोणता वर्ग नाही?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. राष्ट्रीय अभिलेखागारातील नोंदींच्या चार वर्गांत पुढीलपैकी कोणता वर्ग नाही?

    1. क्रीडा नोंदी
    2. सार्वजनिक नोंदी
    3. हस्तलिखिते
    4. खासगी कागदपत्रे

    योग्य उत्तर: क्रीडा नोंदी

    राष्ट्रीय अभिलेखागारातील नोंदी सार्वजनिक नोंदी, प्राच्यविद्याविषयक नोंदी, हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा चार वर्गांत विभागलेल्या आहेत.