२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
गुलामगिरी आणि शूद्रातिशूद्रांचा इतिहास इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
महात्मा फुले यांनी 'गुलामगिरी' या ग्रंथात कोणाचा इतिहास नव्या दृष्टीने उलगडला?
योग्य उत्तर: शूद्रातिशूद्रांचा
'गुलामगिरी' या ग्रंथात महात्मा जोतीराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्या दृष्टीने उलगडला.