VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

परंपरेनुसार कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक कोणाला मानले जाते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. परंपरेनुसार कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक कोणाला मानले जाते?

    1. संत नामदेव
    2. संत तुकाराम
    3. नारदमुनी
    4. संत एकनाथ

    योग्य उत्तर: नारदमुनी

    परंपरेनुसार कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक नारदमुनी होत असे मानले जाते.