४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मथुरा शिल्पशैली आणि मूर्तिविज्ञान इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कोणत्या शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला?
योग्य उत्तर: मथुरा शिल्पशैली
कुषाणकालीन मथुरा शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला.