१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
बहुमताला महत्त्व देताना कोणता धोका असतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
बहुमताला महत्त्व देताना कोणता धोका असतो?
योग्य उत्तर: अल्पमतात आणि अल्पसंख्य असणाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते
बहुमताला महत्त्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते.