९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले असल्याचे कोणी जाहीर केले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले असल्याचे कोणी जाहीर केले?
योग्य उत्तर: तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन
इ.स. १९९८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी ही संस्था 'राष्ट्रीय अभिलेखागार' म्हणून जनतेसाठी खुली असल्याचे जाहीर केले.