VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले मराठी नाटक कोणते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले मराठी नाटक कोणते?

    1. सीतास्वयंवर
    2. थोरले माधवराव पेशवे
    3. संगीत शाकुंतल
    4. संगीत शारदा

    योग्य उत्तर: थोरले माधवराव पेशवे

    मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वि.ज. कीर्तने यांनी १८६१ साली लिहिलेले 'थोरले माधवराव पेशवे' हे होय.