२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने किती खंड इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
वि. का. राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या शीर्षकाचे किती खंड संपादित केले?
योग्य उत्तर: २२
वि. का. राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या शीर्षकाचे २२ खंड संपादित केले. या खंडांच्या प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहेत.