२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी कोणी लिहिले इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' हे पुस्तक कोणी लिहिले?
योग्य उत्तर: कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.