१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मतदानाचे वय २१ वरून १८ राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतात मतदानाचे वय कितीवरून किती करण्यात आले?
योग्य उत्तर: २१ वरून १८ वर्षे
मताधिकार आणखी व्यापक करण्यासाठी मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करण्यात आले.