VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणते नैमित्तिक पर्यटनाचे उदाहरण आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणते नैमित्तिक पर्यटनाचे उदाहरण आहे?

    1. आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाला भेट देणे
    2. कृषी विद्यापीठाला भेट देणे
    3. आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रवास
    4. किल्ल्यांचे दुर्गभ्रमण

    योग्य उत्तर: आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाला भेट देणे

    फिल्म फेस्टिव्हल, संमेलने व आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने ही नैमित्तिक पर्यटनाची उदाहरणे आहेत.