१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पर्यावरणाचा ऱ्हास ही समस्या कोणत्या पातळीवरील आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पर्यावरणाचा ऱ्हास ही समस्या कोणत्या पातळीवरील आहे?
योग्य उत्तर: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील
पर्यावरणाचा ऱ्हास ही समस्या एका देशापुरती मर्यादित नसून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील आहे.