VedSquare
७. खेळ आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणता पाण्यातील खेळ आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणता पाण्यातील खेळ आहे?

    1. वॉटर पोलो
    2. मल्लखांब
    3. जिम्नॅस्टिक्स
    4. बुद्धिबळ

    योग्य उत्तर: वॉटर पोलो

    पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो व नौकानयन हे पाण्यातील खेळ आहेत.