६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी कसे घडवले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी कसे घडवले?
योग्य उत्तर: पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वातील रंगछटांची सरमिसळ करून
या नाटकातील शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केले होते.