VedSquare
१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

भारतातील कामगार चळवळीला कोणती पार्श्वभूमी आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारतातील कामगार चळवळीला कोणती पार्श्वभूमी आहे?

    1. औद्योगिकीकरण
    2. हरितक्रांती
    3. वनहक्क
    4. भाषावार प्रांतरचना

    योग्य उत्तर: औद्योगिकीकरण

    भारतातील कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे.