VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?

    1. माथेरान
    2. जायकवाडी
    3. ताडोबा
    4. पैठण

    योग्य उत्तर: माथेरान

    महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान व चिखलदरा ही महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आहेत.