VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

केतकरांच्या ज्ञानकोशरचनेमागील भूमिका कोणती होती?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. केतकरांच्या ज्ञानकोशरचनेमागील भूमिका कोणती होती?

    1. प्राचीन भारतीय व्यक्ती व स्थळांची माहिती एकत्र करावी
    2. भारतातील क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे जतन करावीत
    3. मराठी माणसांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी
    4. इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून समजावून सांगाव्यात

    योग्य उत्तर: मराठी माणसांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी

    मराठी माणसांनी बहुश्रुत व्हावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा आणि विचारांचे क्षेत्र विस्तारावे ही केतकरांची भूमिका होती.