१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अल्पसंख्याक म्हणजे कोण राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अल्पसंख्याक म्हणजे कोण?
योग्य उत्तर: देशाच्या लोकसंख्येत संख्येने कमी असलेले समाजघटक
देशाच्या लोकसंख्येत संख्येने कमी असलेल्या समाजघटकांना अल्पसंख्याक म्हणतात.