जतन केलेला पेपर उघडत आहे…
मंडळाची मूळ प्रश्नपत्रिका · परीक्षा मोडविज्ञान भाग २ · मार्च २०२६
शांत जागी बसा. वही, पेन व आवश्यक साधने तयार ठेवा.
४०सोडवायचे गुण१२०मिनिटे२८पर्यायांसह प्रश्न
सुरू केल्यानंतर
- वेळ सलग चालेल; पान बंद केले किंवा दुसऱ्या टॅबवर गेलात तरी थांबणार नाही.
- प्रत्येक विभागात ठरावीक प्रश्न निवडा. फक्त निवडलेल्या प्रश्नांचे गुण मोजले जातील.
- जमा करेपर्यंत आदर्श उत्तरे दिसणार नाहीत. वेळ संपल्यावर उत्तरे लॉक होतील.
- नंतर आदर्श उत्तराशी तुलना करून प्रत्येक मुद्द्याचा गुण स्वतः नोंदवा.
मूळ पेपरच्या सूचना
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- प्रश्नांच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [ प्रश्न क्र. 1(अ) ] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
- आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
- प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी.