प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग २ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ............ सिद्धांतामुळे लक्षात आला. | १ गुण |
(ii) | एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण .................... रेणू मिळतात. | १ गुण |
(iii) | वटवाघूळाचा समावेश ....................... वर्गात होतो. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा : | १ गुण |
(ii) | जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात ? | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
| अ.क्र. | प्रथिने | अवयवांचे नांव |
|---|---|---|
| 1 | हाडे | |
| 2 | इन्शुलिन |
(ii) |
| २ गुण |
खालील तक्ता पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा :
दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरीता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर. | २ गुण |
|
|
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | लॅमार्कवाद सिद्धांत लिहून तो दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सूत्री विभाजन कोणत्या पेशींमध्ये घडून येते ? प्रकलविभाजनाच्या चार पायऱ्या लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील धोक्यात आलेल्या प्रजातींची प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा : | ३ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ५ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|
(iv) | महाराष्ट्रातील ....................... येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. | १ गुण |
(v) | सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील ......................... हे पहिले राज्य ठरले आहे. | १ गुण |
(iii) | ओळखा पाहू मी कोण ?
स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी. | १ गुण |
(v) | चूक की बरोबर ते लिहा :
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | जल-विद्युत निर्मितीचे दोन फायदे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | खाली काही आपत्तीची चित्रे दिली आहेत. त्यानुसार, समजा तुमच्यावर आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात ? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | खाली दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्यांचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(vi) | झॅन्थॅन डिंक | ३ गुण |
उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) | प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या सहा साहित्यांची नांवे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |