इतिहास व राज्यशास्त्र · जुलै २०२५सुरुवात करण्यापूर्वी · ४० गुण
०२:००:००
जतन केलेला पेपर उघडत आहे…
मंडळाची मूळ प्रश्नपत्रिका · परीक्षा मोड
इतिहास व राज्यशास्त्र · जुलै २०२५
शांत जागी बसा. वही, पेन व आवश्यक साधने तयार ठेवा.
४०सोडवायचे गुण१२०मिनिटे३२पर्यायांसह प्रश्न
सुरू केल्यानंतर
वेळ सलग चालेल; पान बंद केले किंवा दुसऱ्या टॅबवर गेलात तरी थांबणार नाही.
प्रत्येक विभागात ठरावीक प्रश्न निवडा. फक्त निवडलेल्या प्रश्नांचे गुण मोजले जातील.
जमा करेपर्यंत आदर्श उत्तरे दिसणार नाहीत. वेळ संपल्यावर उत्तरे लॉक होतील.
नंतर आदर्श उत्तराशी तुलना करून प्रत्येक मुद्द्याचा गुण स्वतः नोंदवा.
मूळ पेपरच्या सूचना
सर्व कृती/प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
उजवीकडील अंक प्रश्नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात.
प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न/कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न/कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत.
प्रश्न क्रमांक 1(अ) आणि 6 या कृती/प्रश्नांमध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे.
प्रश्न क्रमांक 2(अ) आणि 8(ब) मधील संकल्पनाचित्रे त्याच नमुनाकृती आराखड्यानुसार पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
प्रश्न 1(अ), (ब) आणि प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळ लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल.