प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र—पेपर-१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ............... या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे. | १ गुण |
(२) | महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ......................... यांना मानले जाते. | १ गुण |
(३) | हेगेल याने लिहिलेले .................... हे पुस्तक प्रसिद्ध आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
(i) मल्लखांब — शारीरिक कसरतीचे खेळ
(ii) वॉटर पोलो — पाण्यातील खेळ
(iii) स्केटींग — साहसी खेळ
(iv) बुद्धिबळ — मैदानी खेळ | १ गुण |
(२) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
(i) लाल किल्ला — मुंबई
(ii) जंतर मंतर — जयपूर
(iii) रानी-की-बाव — पाटणे
(iv) कॅपिटल कॉम्प्लेक्स — चंडिगढ | १ गुण |
(३) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :
(i) पंडिता रमाबाई — द हाय कास्ट हिंदू वुमन
(ii) रखमाबाई — भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर
(iii) ताराबाई शिंदे — हू वेअर द शूद्राज
(iv) मीरा कोसंबी — स्त्रीवादी लेखन | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | पर्यटनाचे प्रकार | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
(२) | मानव्य ज्ञानशाखा | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
| कथ्थक | |
| महाराष्ट्र | |
| भरतनाट्यम | |
| केरळ |
(३) |
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | विश्वकोश उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | उपयोजित इतिहास उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ४ गुण |
भारतातील पहिले आगळेवेगळे ‘पुस्तकांचे गाव’
महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही ‘वाचन-आनंद’ घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबविला आहे.
आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेला तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकांच्या गावाला अवश्य भेट द्या.
प्रश्न : |
|
|
|
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | दशावतारी नाटके या सांस्कृतिक लोकपरंपरेविषयी माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | आकाशवाणीचा इतिहास स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | भारतीय संविधानाने सध्या मतदाराचे वय ............................ निश्चित केले आहे. | १ गुण |
(२) | ............................ मधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) |
| २ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | माहितीचा अधिकार उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भ्रष्टाचार. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | निवडणूक आयोगाची कार्ये | २ गुण |
दिलेला आकृतीबंध पूर्ण करा : |
(२) | भारतातील राष्ट्रीय पक्ष | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | निवडणूक आयुक्त पदाविषयी माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |